जय जय स्वामी समर्थ 12th July Full Episode Highlights | Jai Jai Swami Samarth | Colors Marathi

2021-07-13 66

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी चोळप्पाला दोन दिवसात गुरुचरित्राचे पारायण करायला सांगतात. स्वामींनी दिलेला आदेश चोळप्पा पूर्ण करू शकेल का? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale